Bigg Boss Marathi Season 3 | 16th Nov Episode | नॉमिनेशनवरुन नाराजी तर घरात होणार 'अप्सरा'ची एन्ट्री

2021-11-16 1

'बिग बॉस मराठी ३' सिझनच्या आजच्या भागात घरामध्ये नॉमिनेशनवरुन नाराजी दिसत आहे. आणि त्याचबरोबर घरामध्ये 'अप्सरा'ची एन्ट्री होणार आहे. पण बिग बॉसच्या घरात 'अप्सरा'ची एन्ट्री का होणार आहे? त्याबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - (Chitrali VO)

#Sonaleekulkarni #Lokmatfilmy #Biggbossmarathi3 #BBM3 #Meera #Sneha #Utkarsh #MinalShah #JayDudhane #Snehawagh #Vishalnikam #Vikaspatil #Maheshmanjarekar #Marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Free Traffic Exchange

Videos similaires